Channel: Devendra Fadnavis
Category: News & Politics
Tags: freedom fight of 1857supreme courtuddhav thackeraymedia interactiondevendra fadnavisnagpurobc political reservationbritishबाबरी ढाचाnavneet ranahanuman chalisakarsevakराममंदिरउद्धव ठाकरेराज ठाकरेअमृता फडणवीसहनुमान चालीसारवी राणाram mandirobc societyओबीसी राजकीय आरक्षणनवनीत राणाbabri dhachaamrita fadnavisदेवेंद्र फडणवीससुप्रीम कोर्टravi ranaraj thackerayओबीसी समाजकारसेवकनागपुरराजद्रोह1857 चा स्वातंत्र्यलढाब्रिटिश
Description: ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण गेल्याने अपरिमित हानी; यास राज्य सरकार जबाबदार | देवेंद्र फडणवीस Media interaction | Nagpur | Devendra Fadnavis | 4th May 2022 0:00 - ठाकरे सरकारमुळे ओबीसींची अपरिमित हानी! ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला 2 आठवड्यात महापालिका आणि जिल्हापरिषदेच्या निवडणुका जाहीर करण्याचे आदेश दिले. भारतीय संविधानाच्या तरतुदीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांची 5 वर्षे पूर्ण झाल्यावर 6 महिन्यापेक्षा जास्त प्रशासक ठेवता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाकरिता सांगितलेली ट्रिपल टेस्ट पूर्ण न करता राज्य सरकारने 2 वर्षे वाया घालविली. ठाकरे सरकार ट्रिपल टेस्ट पूर्ण करत नाही आणि किती दिवस आम्ही थांबायचे असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने मविआ सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. पण राज्य सरकरने सादर केलेल्या कायद्याला स्ट्राईक डाऊन केले नाही. मविआ सरकारने ओबीसी आरक्षणाची कधीही योग्यप्रकारे भूमिका मांडली नाही. सर्वोच्च न्यायालयाचा संपूर्ण निर्णय समजून घेऊन भाजपा पुढची भूमिका मांडणार. 1:41 - हनुमान चालीसा म्हणण्याकरिता राणा दांपत्यावर राजद्रोह लावण्याचा करंटेपणा मविआ सरकारने केला, अशाप्रकारचा विषय कधीच न्यायालयात टिकू शकत नाही, त्यामुळे त्यांना जामीन मिळणे स्वाभाविकच. 2:05 - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करणे ही राज्य सरकारची जबाबदारी! महाराष्ट्र सरकार हनुमान चालीसा म्हणण्याकरिता राणा दांपत्यावर राजद्रोहाचा गुन्हा लावून जेलमध्ये टाकू शकते, तर भोंग्याच्या संदर्भात काय वेगळे करणार. भोंग्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे राज्य सरकार जर पालन करणार नसेल तर इतर राजकीय पक्षांना त्यांची भूमिका मांडावी लागणार, तेच मनसेने केले आहे. 2:52 - कितीही थट्टा केली तरी कारसेवकांना गर्व आहे! तोंडामध्ये सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्या मर्सिडीज बेबीने कधीही ना संघर्ष पाहिला, ना संघर्ष करावा लागला. लाखो कारसेवकांची कितीही थट्टा केली, तरी कारसेवकांना बाबरी मशिदीचा ढाचा पाडला त्यावेळी ते तेथे होते याचा गर्व आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस 1857 च्या युद्धामध्ये तात्या टोपे आणि झाशीच्या राणी सोबतच लढत होते असणार, तसेच शिवसेनेने त्याहीवेळेस इंग्रजांशी युती केली असेल, कारण आता त्यांनी युती केली आहे ते 1857 च्या स्वातंत्र्ययुद्धाला शिपायांचे बंड मानतात, असा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी श्री आदित्य ठाकरे याना टोला लगावला. 4:23 - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी टोमणे मारणे सोडत नाहीत... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि श्रीमती अमृता फडणवीस यांमध्ये एक साम्य. मुख्यमंत्री ठाकरे जी टोमणे मारणे आणि श्रीमती अमृता जी त्यांना उत्तर देणे सोडत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी आपली पातळी नेहमी वर ठेवायला हवी आणि श्रीमती अमृताजी यांनी उत्तर देण्याची गरज नाही. 5:17 - हनुमान चालीसा बोलने की वजह से राणा पति-पत्नी पर महाराष्ट्र सरकारने राजद्रोह गुनाह लगाया था। इस मामले में कोर्टने राणा पति-पत्नी को बेल देकर ठाकरे सरकार की निरी मूर्खता को उजागर किया। #SupremeCourt #Maharashtra #elections #OBC #Nagpur #OBCreservation #देवेंद्रफडणवीस #Devendrafadnavis Subscribe Now: bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔 Follow us to stay updated: ► Like us on Facebook: facebook.com/devendra.fadnavis ► Follow us on Twitter: twitter.com/Dev_Fadnavis ► Follow us on Instagram: instagram.com/devendra_fadnavis